सफरचंदाचे दर आता निम्म्याने कमी !

apples-on-white-background

Apple rates : काश्मिरचे फळ म्हणून मान्यता असलेले आणि डॉक्टरांनी आरोग्यासाठी सुचविलेले सफरचंद आता स्वस्तात मिळू लागले आहे. इतरवेळी दीडशे रुपये किलोने मिळणारे लालबुंद सफरचंद आता केवळ ८० ते १०० रुपये किलो या दराने विकले जात आहे. या हिवाळ्यात आरोग्याच्या दृष्टीने सफरचंदाचे सेवन चांगले असल्याने सफरचंदाच्या विक्रीतही वाढ झाली आहे. रस्तोरस्ती हातगाड्यांवर सफरचंद विक्रीस आले … Read more