Apple करत आहे मोठी तयारी, Google ची राजवट संपणार? कंपनीचे नियोजन जाणून घ्या
Apple Search Engine : Apple लवकरच Google शी स्पर्धा करण्यासाठी नवीन उत्पादन लॉन्च करू शकते. रिपोर्ट्सनुसार, कंपनी आपले सर्च इंजिन लॉन्च करणार आहे. अॅपलचे सर्च इंजिन हे यूजर केंद्रित असेल. Apple Search Engine कधी लॉन्च होईल हे लवकरच स्पष्ट होईल. स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टम मार्केटमध्ये फक्त दोनच खेळाडू आहेत. अॅपल आणि गुगलने या बाजारात मक्तेदारी केली … Read more