Apple touchscreen macbook : ॲपल करणार धमाका ! या दिवशी लॉन्च करणार जबरदस्त टचस्क्रीन MacBook; पहा फीचर्स…

Apple touchscreen macbook : ॲपल कंपनी त्यांच्या अनेक उपकरणाने ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. कंपनी ग्राहकांना धमाकेदार आयफोन्स उपलब्ध करून देत आहे. तसेच कंपनीचे इतर प्रोडक्ट्स देखील ग्राहकांना भुरळ पडत आहेत. ॲपल कंपनीकडून लवकरच टचस्क्रीन MacBook लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे. यावर कंपनीचे काम देखील सुरु असल्याचे बोलले जात आहे. तसेच कंपनी २०२५ मध्ये हा … Read more