Apple TV 4K UHD : फक्त 14,900 रुपयांमध्ये घरी आणा ॲप्पलचा 4K स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या फीचर्स..
Apple TV 4K UHD : जगभरात ॲप्पलच्या उत्पादनाची क्रेझ आहे. त्याचबरोबर या कंपनीची सर्व उत्पादनेही महाग आहेत. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही ती उत्पादने विकत घेता येत नाही. कंपनीने काही दिवसांपूर्वी नवीन जनरेशनचा Apple TV 4K लाँच केला होता. हा टीव्ही तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. हा टीव्ही तुम्ही फक्त 14,900 रुपयांमध्ये घरी नेऊ शकता. फीचर्स … Read more