Apple WWDC 2022: कंपनीने M2 चिपसेटसह सादर केले नवीन MacBook Air, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत…..

Apple WWDC 2022 : अॅपल (Apple) कंपनीने आपल्या इव्हेंटमध्ये अनेक मोठ्या बदलांसह iOS 16 लॉन्च केला. यासोबतच अॅपलने आपले नवीन मॅकबुकही लाँच केले. नवीन मॅकबुक एअर (MacBook Air) मध्ये M2 प्रोसेसर देण्यात आला आहे. MacBook Air बद्दल कंपनीने म्हटले आहे की, ते मागील MacBook Air पेक्षा 25% कमी वॉल्यूम घेते. हे उपकरण स्पेस ग्रे (Space … Read more