SBI SO Recruitment 2022 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी! या पदांवर होणार भरती, करा अर्ज

sbi-agencies

SBI SO Recruitment 2022 : जर तुम्हाला बँकेत (Bank) नोकरी करायची असेल तर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, सीनियर स्पेशलिस्ट एक्झिक्युटिव्ह आणि इतर पदांच्या भरतीसाठी अर्ज (Application for recruitment of posts) आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन … Read more