शनिचे नक्षत्रबदल करणार कमाल, ‘या’ राशींना लागणार आर्थिक संपन्नतेची लॉटरी!
Shani Nakshatra change | शनिदेव हे कर्मफळदाता मानले जातात. जे व्यक्ती वाईट कर्म करतो त्याला शनी शिक्षा देतात आणि जे चांगले कर्म करतो त्याला शुभ फळ देतात. सध्या शनिदेव मीन राशीत स्थित असून ते पूर्वाभाद्रपद नक्षत्रात आहेत. मात्र लवकरच, 28 एप्रिल रोजी शनिदेव उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. हा नक्षत्र परिवर्तनाचा बदल अनेक राशींवर परिणाम … Read more