Electric Flying Car : काय सांगता! आता इलेक्ट्रिक कारनेही करता येणार हवाई प्रवास; ही कंपनी दोन वर्षांत 250 बॅटरी एअर टॅक्सी बनवणार

Electric Flying Car : तुम्ही रस्त्यावर किंवा पाण्यावर चालणाऱ्या कारविषयी अनेकदा ऐकले असेल. पण तुम्ही हवेत उडणाऱ्या गाडीबद्दल ऐकले आहे का? नाही ना. तर चक्क आता हवेत उडणारी गाडी येणार आहे. हवेत उडणारी गाडी पेट्रोल (Petrol) किंवा डिझेलवर (Diesel) चालणारी नसून ती पूर्णपणे इलेक्ट्रिक असणार आहे. हॉलिवूडच्या अनेक काल्पनिक चित्रपटांमध्ये तुम्ही कधी ना कधी उडत्या … Read more