Arrest Jubin Nautial Twitter Trend: जुबिन नौटियालच्या अटकेची होतेय मागणी, ‘या’ कारणामुळे होतोय विरोध
Arrest Jubin Nautial Twitter Trend : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालच्या (Jubin Nautial) अटकेची सध्या मागणी केली जात आहे. ट्विटरवर #ArrestJubinNautyal हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. ट्विटरवर (Twitter) युझर्सनी त्याला प्रचंड ट्रोल केले असून काहींनी तर त्याला अटक करण्यात यावी (Arrest Jubin Nautial) अशी पोलिसांकडे मागणीही केली. जुबिनला अटक करण्याची मागणी का होत आहे? ‘राता … Read more