Youtuber अरमान मलिकच्या दोन बायका एकाच वेळी प्रेग्नेंट कशा झाल्या? ट्रोलिंगनंतर समोर आली ‘ही’ धक्कादायक माहिती

YouTuber Armaan Malik : देशात प्रसिद्ध असलेल्या यूट्यूबर अरमान मलिक सध्या एक वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. त्यांच्या दोन्ही बायका एकत्र गरोदर राहिल्याने सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. आता या प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. या प्रकरणात यूट्यूबर अरमान आणि त्याच्या पत्नींनी हे धक्कादायक खुलासा केला आहे. अरमानच्या दोन्ही बायका गरोदर कशा झाल्या? … Read more