आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ नियमांमध्ये होणार मोठा बदल, लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होईल
Arts And Commerce Student Rule : सध्या दहावी आणि बारावीच्या निकालाची जोरदार चर्चा सुरू आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल 15 मे 2025 पर्यंत लागू शकतो असे राज्य बोर्डाच्या अध्यक्षांकडून नुकतेच सांगितले गेले आहे. असे असतानाच आता आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी सध्या आर्ट्स आणि कॉमर्समधून बारावी … Read more