कंपनीचा एक निर्णय अन ‘या’ स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडलेत ! 8 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या स्टॉकची किंमत 19 टक्क्यांनी वाढली

Ascensive EduCare Stock Price

Ascensive EduCare Stock Price : देशातील शेअर बाजारात गेल्या आठवड्याभरापासून सातत्याने घसरण दिसून येत असली, तरी एज्युकेशन सेक्टरशी संबंधित Ascensive EduCare कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळत आहे. गेल्या शुक्रवारी कंपनीच्या शेअरने तब्बल 19.21% वाढ नोंदवली आणि तो 12.10 च्या स्तरावर बंद झाला. 8 रुपयापर्यंत घसरलेला शेअर पुन्हा उसळला ट्रेडिंग दरम्यान, या शेअरने आपल्या 52 … Read more