Asha Worker Strike : महाराष्ट्रातील ७२ हजार आशा कर्मचारी पुन्हा संपावर !
Asha Worker Strike : आशा कर्मचाऱ्यांना दरमहा सात हजार रुपये मानधन वाढ व गट प्रवर्तकांना सहा हजार २०० रुपये मानधन वाढ आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जाहीर केली; मात्र आदेश काढण्यास ते टाळाटाळ करत आहेत. या गोष्टीचा निषेध करत आज १२ जानेवारीपासुन आशा व गट प्रवर्तक बेमुदत संपावर गेले आहेत, अशी माहिती आयटक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष … Read more