Ashish Vidyarthi Wedding : बाबो .. वयाच्या 60 व्या वर्षी ‘या’ अभिनेत्याने केलं दुसऱ्यांदा लग्न , अनेक चर्चांना उधाण , पहा फोटो
Ashish Vidyarthi Wedding : बॉलिवूडसह इतर चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारून प्रसिद्ध झालेले ज्येष्ठ अभिनेते आशिष विद्यार्थी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. याचा मुख्य कारण म्हणजे त्यांनी 60 व्या वर्षी आसामच्या रुपाली बरुआशी लग्न केले आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या हे त्याचे दुसरे लग्न आहे . आशिष विद्यार्थी यांनी हिंदी, तेलगू, मल्याळम, मराठी, ओरिया तमिळ, … Read more