Ashneer Grover : काय सांगता? अश्नीर ग्रोव्हर यांनी 8 मिनिटांत कमावले तब्बल 2.25 कोटी रुपये, कसे ते जाणून घ्या
Ashneer Grover : फिनटेक स्टार्टअप ‘भारत पे’ चे माजी व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोव्हर यांनी गेल्यावर्षी 8 मिनिटांत 2.25 कोटी रुपये कमावले होते. हा आकडा ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल ना? Zomato च्या IPO मधून त्यांनी ही कमाई मागच्या वर्षी केली होती, त्यांनी एवढी मोठी रक्कम कशी कमावली याबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे. जाणून घेऊयात सविस्तर.. … Read more