Ashwgandha Farming : ‘या’ पिकाच्या लागवडीतून मिळवा सर्वाधिक उत्पन्न, खर्चापेक्षा परतावा कितीतरी पटीने जास्त
Ashwgandha Farming : केंद्र सरकार (Central Government) शेतकर्यांचे उत्पन्न (Income) वाढावे यासाठी वारंवार प्रयत्न करत असते. औषधी गुणधर्मांनी (Medicinal Properties) समृद्ध असलेल्या अश्वगंधाची (Ashwgandha) शेती करून शेतकरी बक्कळ पैसा कमवत आहेत. खर्चापेक्षा कितीतरी पटीने परतावा जास्त असल्याने या पिकाला कॅश कॉर्प (Cash Corp) असेदेखील म्हणतात. सुगंध आणि ताकद वाढवण्याची क्षमता असलेली ही एक औषधी वनस्पती … Read more