Asian Paints Success Story : गॅरेज मधून सुरू झाला एशियन पेंट्सचा प्रवास! आज आहे 3 लाख कोटींचा टर्नओव्हर, वाचा संपूर्ण यशोगाथा
Success Story Of Asian Paints :- कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही अगदी विस्तारित किंवा मोठ्या स्वरूपात करता येत नाही. सुरुवात अगदी छोटीशी करावी लागते आणि हळूहळू कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर त्यामध्ये वाढ करत जाणे गरजेचे असते. अगदी तुम्ही एखादे झाड जरी लावायचे ठरले तरी त्याचे छोटेसे रोप तुम्हाला लावणे गरजेचे असते व कालांतराने त्याचे मोठ्या वृक्षात … Read more