Astro Tips : आजच करा ‘हे’ उपाय, तुमच्याही कुंडलीतील दूर होईल शनीची साडेसाती; कसे ते जाणून घ्या
Astro Tips : हिंदू धर्मामध्ये ज्योतिष, पंचांग, राशी यांना खूप महत्त्व असून दररोज सकाळी उठून आपले भविष्य पाहणारे कोट्यवधी लोकही आपल्याला दिसतात. यात ज्योतिष आणि भविष्यावर अगाध श्रद्धा असणारी लोक योग, ग्रह, साडेसाती यांची माहिती सतत घेतात. शनीची साडेसाती हा एक अडचणीचा आणि समस्याकारक काळ मानला जातो. अनेकांना शनीच्या साडेसातीला सामोरे जावे लागते. अशातच जर … Read more