Asteroid Coming Towards Earth : पृथ्वीच्या दिशेने वेगाने सरकत आहे लघुग्रह, ‘या’ दिवशी पृथ्वीवर विनाश होणार
Asteroid Coming Towards Earth : पृथ्वीच्या (Earth) दिशेने एक मोठा लघुग्रह (Asteroid) वेगाने सरकत आहे. त्यामुळे पृथ्वीवर मोठा विनाश (Destruction on Earth) घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, हा लघुग्रह पृथ्वीवर कधी धडकणार? कुठे धडकणार? याबाबत कोणतीच माहिती (Information) मिळाली नाही. लघुग्रह कसा आहे लघुग्रहाचा वेग (Asteroid Speed) पाहून शास्त्रज्ञ (Scientist) आश्चर्यचकित झाले आहेत. लघुग्रहाचा … Read more