Numerology : खूप बुद्धिमान असतात ‘या’ तारखांना जन्मलेले लोक; प्रत्येक क्षेत्रात मिळवतात यश !
Numerology : अंकशास्त्र ही ज्योतिषशास्त्राची एक महत्वाची शाखा आहे. ज्योतिषशास्त्रात जसे कुंडलीच्या आधारे भविष्य सांगितले जाते तसेच अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारावर सर्वकाही सांगितले जाते. व्यक्तीची जन्मतारीख त्या व्यक्तींच्या जीवनात महत्वाची भूमिका निभावते. जन्मतारखेच्या आधारावर व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमहत्व, भविष्य यासर्व गोष्टी कळतात. अंकशास्त्रात, एखाद्या व्यक्तीच्या जीवनाबद्दल काही जाणून घ्यायचे असेल, तर ते ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींसह … Read more