Astronomy Facts : ह्या ग्रहावर कधीकाळी होते पृथ्वीसारखे वातावरण

Astronomy Facts

Astronomy Facts : शास्त्रज्ञांना चंद्रानंतर इतर कोणत्याही खगोलीय पिंडात रस असेल तर तो मंगळ आहे. नव्या संशोधनातून असे संकेत मिळाले आहेत की, मंगळावर एकेकाळी पृथ्वीसारखे वातावरण होते. या संशोधनातून असे संकेत मिळाले आहेत की, कधीकाळी मंगळ या ग्रहावरही पृथ्वीप्रमाणेचे ऋतुचक्र चालत होते. हा काळ सुमारे तीन अब्ज वर्षांपूर्वीचा असावा, असे अनुमान संशोधकांनी लावले आहे. शास्त्रज्ञांचा … Read more