Ajab Gajab News : अंधारात प्राण्यांचे डोळे का चमकतात? यामागे आहे एक विशेष कारण
Ajab Gajab News : तुम्ही अनेकवेळा रस्त्याने जाताना किंवा इत्तर ठिकाणी मांजर, कुत्रा किंवा इतर कोणताही प्राणी दिसला तरी त्याचे डोळे चमकत (Shining eyes) असतात. मात्र रात्री (At night) प्राण्यांचे (Animals) डोळे का चमकतात हे माहिती नसेल? चला तर जाणून घेऊया यामागचे कारण… द कॉन्व्हर्सेशन वेबसाइटच्या (The Conversation Website) रिपोर्टनुसार, प्राण्यांचे डोळे माणसांच्या (मानव आणि … Read more