Ather Energy : 100 किमी रेंजसह Ola ला टक्कर देणार एथरची आगामी इलेक्ट्रिक स्कूटर, स्टायलिश लुकसह किंमत आहे फक्त ..

Ather Energy :  ग्राहक सध्या पेट्रोलवर चालणाऱ्या स्कुटर सोडून इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करू लागले आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच कंपन्या एकापेक्षा एक अशा शानदार इलेक्ट्रिक स्कुटर बाजारात लाँच करू लागल्या आहेत. अशातच आता एथर आपली आगामी इलेक्ट्रिक स्कुटर लाँच करण्याच्या तयारीत आहे. अनेक दिवसांपासून कंपनी Ather 450S वर काम करत होती. अखेर ही स्कुटर मार्केटमध्ये लाँच … Read more