Ather 450S EV Scooter : Ather 450S इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होण्यासाठी सज्ज! सिंगल चार्जमध्ये धावणार 115 किमी, किंमतही खूपच कमी..
Ather 450S EV Scooter : भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये अनेक कंपन्यांकडून त्यांची इलेक्ट्रिक वाहने सादर केली जात आहेत. तसेच अनेक कंपन्यांची इलेक्ट्रिक वाहने सध्या बाजारात उपलब्ध आहेत. आता Ather 450S ही बजेटमधील इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होण्यासाठी सज्ज झाली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने अनेक ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळली आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक स्कूटर, बाईक आणि … Read more