Ather vs OLA S1 Air : Ather की OLA S1 Air? कोणती इलेक्ट्रिक स्कूटर आहे तुमच्यासाठी बेस्ट, जाणून घ्या

Ather vs OLA S1 Air

Ather vs OLA S1 Air : बाजारात अनेक इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होऊ लागल्या आहेत. यापैकी काहींच्या किमती जास्त आहेत तर काहींच्या किमती खूप कमी आहे. काही दिवसांपूर्वी बाजारात Ather 450S आणि OLA S1 Air या दोन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच झाल्या आहेत. या दोन्ही कंपन्यांच्या स्कुटरमध्ये एकापेक्षा एक असे जबरदस्त फीचर्स दिल्याने त्यात कडवी टक्कर पाहायला … Read more