JioBook Sale Offer : जिओची धमाकेदार ऑफर! 35 हजारांचा लॅपटॉप फक्त 10,799 रुपयांमध्ये; जाणून घ्या ऑफर
JioBook Sale Offer : देशात सध्या दिवाळीच्या (Diwali Offer) सणामुळे अनेक ठिकाणी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक वस्तूंवर मोठी सूट दिली जाते. दिवाळीमध्ये अनेकजण इलेक्ट्रॉनिक वस्तू (Electronic products) खरेदी करतात. जर तुम्हीही लॅपटॉप (Laptop) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला फक्त 10,799 रुपयांमध्ये लॅपटॉप खरेदी करण्याची ऑफर मिळत आहे. Reliance Jio ने आपला अत्यंत कमी … Read more