Libra Love Life : तुमची राशी तूळ असेल तर जाणून घ्या कोण असेल तुमचा लाईफ पार्टनर !
Libra Love Life : तूळ (Libra) ही रास बारा राशीतली ही सातवी ज्योतिष (Astrology) राशी आहे. या राशीच्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर रा, रि, रु, रे, रो, ता, ति, तू असणाऱ्या राशीचा स्वामी शुक्र आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचे लोक सतर्क (Alert), आकर्षक (Attractive) आणि संतुलित असतात.तर या लोकांना चांगला जोडीदार(Life Partner) मिळतो. तूळ राशीची अनुकूलता … Read more