Highest Range Electric Car : या आहेत सर्वात जास्त रेंज देणाऱ्या देशातील टॉप 5 इलेक्ट्रिक कार, यादी पहा
Highest Range Electric Car : देशात इंधनाचे दर (Fuel rates) गगनाला भिडले असताना इलेक्ट्रिक वाहनांची (electric vehicles) मागणी वाढली आहे. त्यामुळे तुम्ही कार खरेदी करण्यापूर्वी सर्वात जास्त रेंज देणाऱ्या कार जाणून घ्या. 5- BMW i4 (दावा केलेली श्रेणी- 590 किमी) BMW i4 पूर्ण चार्ज केल्यावर 590 किमीची सुपर-लाँग रेंज देऊ शकते. BMW i4 एकाधिक चार्जिंग … Read more