Top 10 Expensive Movies In India : ‘हे’ आहेत भारतातील सगळ्यात महागडे चित्रपट, पहा यादी
Top 10 Expensive Movies In India : दरवर्षी भारतात (India) कित्येक चित्रपट (Movies) रिलीज होत असतात. रिलीज होणारे काही चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य निर्माण करतात. तर काही चित्रपटांकडे प्रेक्षक वर्ग पाठ फिरवतात. भारतात असेही काही चित्रपट रिलीज होऊन गेले आहेत ज्यांनी प्रेक्षकवर्गाच्या (Audience) मनावर ताबा तर मिळवलाच त्याचबरोबर ते महागही (Expensive Movie) आहेत. 1. 2.0 … Read more