Tata Cars : कार खरेदी करणाऱ्यांनो,घाई करा! ऑगस्टमध्ये टाटा देत आहे बंपर डिस्काउंट, होईल मोठी बचत
Tata Cars : जर तुम्ही नवीन कार (New Car) खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण टाटा मोटर्स (Tata Motors) आपल्या कारवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. या ऑगस्टमध्ये (Augest) टाटाची वाहने 40 हजार रुपयांपर्यंत स्वस्तात खरेदी करता येतील. टाटा मोटर्सची ही ऑफर कंपनीच्या Tiago, Tigor, Harrier आणि Safari सारख्या मॉडेल्सवर उपलब्ध … Read more