Augest 2022 Smartphones : स्मार्टफोन्स खरेदी करणाऱ्यांनो थोडं थांबा! ऑगस्टमध्ये लॉन्च होणार हे 5 शक्तिशाली फोन्स, पहा यादी…

Augest 2022 Smartphones : जर तुम्हीही स्मार्टफोन (Smartphones) खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण या महिन्यात किमान 17 नवीन फोन लॉन्च (launch) होणार आहेत. यापैकी काही फोन्स जागतिक बाजारपेठेतुन (global market) आता भारतात पोहोचले आहेत. Xiaomi आणि Poco वगळता जवळपास सर्व मोठे ब्रँड या महिन्यात नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहेत. ऑगस्ट … Read more