ITBP Constable Recruitment 2022 : ITBP मध्ये 113 कॉन्स्टेबल भरती, 19 ऑगस्टपासून करा असा अर्ज

ITBP Constable Recruitment 2022 : ITBP द्वारे SI आणि असिस्टंट कमांडंट पदांच्या (Assistant Commandant posts) भरतीसाठी स्वतंत्र अधिसूचना जारी केल्यानंतर, आता कॉन्स्टेबल (Constable) अंतर्गत विविध ट्रेडमधील 113 पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी करण्यात आली आहे. ITBP च्या जाहिरातीनुसार, कॉन्स्टेबल (सुतार) च्या 56 पदे, कॉन्स्टेबल (गवंडी) च्या 31 पदे आणि कॉन्स्टेबल (प्लंबर) च्या 21 पदांची भरती करायची … Read more