MG4 Electric Hatchback : बाबो .. 450km रेंजसह एन्ट्री करणार ‘ही’ दमदार इलेक्ट्रिक हॅचबॅक कार ; किंमत असणार फक्त ..
MG4 Electric Hatchback : आगामी ऑटो एक्स्पो 2023 मध्ये एकापेक्षा एक इलेक्ट्रिक कार्सचे प्रदर्शन होणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आता MG4 इलेक्ट्रिक हॅचबॅक देखील ऑटो एक्सपोमध्ये दिसणार आहे. एमजी मोटर इंडियाने अधिकृतपणे इलेक्ट्रिक हॅचबॅकचा टीझर रिलीज केला आहे. जो हॉल क्रमांक 15 मध्ये प्रदर्शित केला जाईल. MG4 इलेक्ट्रिक हॅचबॅक कंपनीच्या मॉड्युलर स्केलेबल प्लॅटफॉर्म (MSP) वर … Read more