Maruti Suzuki Alto K10 : कमी बजेटमध्ये जबरदस्त फीचर्स देते मारुतीची ‘ही’ कार, जाणून घ्या डिटेल्स

Maruti Suzuki Alto K10 : देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या गाड्यांपैकी मारुती अल्टो K10 एक आहे. नुकतेच अल्टोचे न्यू जनरेशन मॉडेल (Alto New Generation Model) भारतीय बाजारात (Indian market) लाँच झाले आहे. या कारचे जुने मॉडेलदेखील (Old model) खूप लोकप्रिय झाले होते. ही कार भारतातल्या बेस्ट सेलिंग कार्सपैकी एक कार आहे. सर्वसामान्यांमध्ये या गाड्यांची क्रेझ (Alto … Read more