Anand Mahindra : आनंद महिंद्राच्या ‘या’ कारने नोंदला नवा विश्वविक्रम ! 5 सेकंदात पकडते 200 चा वेग ; जाणून घ्या त्याची खासियत
Anand Mahindra : भारतीय उद्योजक आनंद महिंद्रा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यांची Automobili Pininfirina कंपनीची Battista hypercar या इलेक्ट्रिक कारने एक नवीन विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. या दमदार इलेक्ट्रिक कारने 0-100 पर्यंतचा वेग फक्त 1.86 सेकंदात पार केला आहे. तर 0-200 पर्यंत वेग पकडण्यासाठी या दमदार इलेक्ट्रिक कारला फक्त 4.75 सेकंद इतका वेळ … Read more