Avoided Fruits In Breakfast : नाश्त्यात चुकूनही खाऊ नका ‘ही’ 5 फळे, बिघडू शकते आरोग्य…
Avoided Fruits In Breakfast : रोजच्या आहारात फळांचा समावेश करणे गरजेचे आहे. त्यात अँटिऑक्सिडंट्ससोबतच आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. हे सर्व पोषक घटक आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. फळांशी संबंधित अनेक गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. उदाहरणार्थ, दिवसातून किमान दोन फळे खावीत किंवा फळे रिकाम्या पोटी खाऊ नयेत. काही लोकांना नाश्त्यात फळे खायला आवडतात, तर … Read more