Azad Engineering Share : सचिन तेंडुलकरला या शेअर्समधून मिळाला 531% परतावा, 5 कोटीचे झाले तब्बल इतके कोटी

Azad Engineering Share

Azad Engineering Share : 20 डिसेंबर 2023 रोजी आझाद अभियांत्रिकी IPO लॉन्च झाला आणि 22 डिसेंबर 2023 रोजी तो बंद देखील झाला. आझाद इंजिनिअरिंग IPO ची इश्यू किंमत 740 कोटी रुपये होती आणि या IPO ची किंमत 499 रुपये ते 524 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली होती. Azad Engineering IPO वाटपाची तारीख 26 डिसेंबर 2023 … Read more