Lifestyle News : वडील होण्यास अडथळा येत आहे? शुक्राणूंची संख्या कमी होण्याची ही आहेत 3 मुख्य कारणे, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Lifestyle News : लग्न झाल्यानंतर (After marriage) सर्वच जोडप्यांचे आई वडील होण्याचे स्वप्न (Dream) असते. मात्र काही कारणास्तव ते आईवडील होऊ शकत नाहीत. याला सर्वच ठिकाणी महिला जबाबदार नसतात तर त्याच बरोबरीने पुरुष (Men) सुद्धा जबाबदार असू शकतो. वंध्यत्वाची (Infertility) समस्या केवळ महिलांमध्येच नाही तर पुरुषांमध्येही उद्भवते. आणि या वंध्यत्वाचे मुख्य कारण म्हणजे वीर्यामध्ये (Semen) … Read more