ऑपरेशन सिंदूरनंतर बाबा वेंगाची ती भविष्यवाणी चर्चेत ! भारत-पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगाची भविष्यवाणी काय सांगते ?
Baba Vanga Prediction : आज सकाळपासून सर्वत्र ऑपरेशन सिंदूरची चर्चा सुरू आहे. भारतात तर ऑपरेशन सिंदूर ची चर्चा होतच आहे पण जगातील इतर देशांमध्ये ही जय हिंदच्या या सेनेच्या पराक्रमाची दखल घेतली जात आहे. इजराइल सारख्या ताकदवर देशाने भारतात ने केलेल्या या दहशतवादी विरोधी कारवाईला पूर्ण समर्थन दिले आहे. तर काही देशांनी दोन्ही देशांना अर्थातच … Read more