1 जुलै पासून पुढील 6 महिने ‘या’ राशीच्या लोकांसाठी ठरणार गेमचेंजर ! बाबा वेंगाची नवीन भविष्यवाणी
Baba Venga : 2025 हे वर्ष फारच खास आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 2025 मध्ये राशीचक्रातील काही राशीच्या लोकांचे नशीब चमकणार आहे. दरम्यान बल्गेरियातील नेत्रहीन वांगेलिया पांडवा गुश्तेरोवा अर्थातच बाबा वेंगा यांनी सुद्धा या चालू वर्षाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. बाबा वेंगा या एक जगप्रसिद्ध ज्योतिषी होत्या. त्या अंध होत्या पण त्यांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या … Read more