२०२३ मध्ये जागतिक मंदीचे संकट; जागतिक बँकेने दिला इशारा
World Bank :जगावरील कोरोनाचे संकट दूर होते ना होते तोच जागतिक मंदीची चाहूल लागली आहे. तीही दूर नसून पुढील वर्षीचा तिची झळ बसण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. जगभरातील मध्यवर्ती बँका एकाच वेळी महागाईला प्रतिसाद म्हणून व्याजदरात वाढ करत असल्याने जग २०२३ मध्ये जागतिक मंदी येऊ शकते, असा इशारा जागतिक बँकेने दिला आहे. जागतिक बँकेने आपल्या … Read more