फिरायला जाण्याचा प्लॅन आहे ? मग ठाण्याजवळील ‘या’ हिल स्टेशनला नक्कीच भेट द्या

Picnic Spot

Picnic Spot : पावसाळी पिकनिकचा प्लॅन आहे का मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. पावसाळा सुरू झाला की पर्यटकांची पाय आपसूक पर्यटन स्थळांकडे वळतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हिल स्टेशनला भेट देण्याची मजा काही औरच असते. हिरवागार निसर्ग, झाडी, डोंगर, नद्या, दऱ्या, धबधबे आणि दाट धुके पाहण्यासाठी दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पर्यटकांची हिल स्टेशनवर तुंबळ गर्दी दिसते. … Read more