Bageshwar Dham Sarkar : बागेश्वर धाम सरकारच्या उत्पन्नाचा आकडा ऐकून तुम्हीही व्हाल थक्क, खुद्द धीरेंद्र शास्त्रींनीच दिली माहिती

Bageshwar Dham Sarkar : बागेश्वर बाबा यांनी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेले आव्हान स्वीकाररल्या नंतर देशभरात त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर त्यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही करण्यात आली होती. तसेच ते सोशल मीडियावर तर सतत चर्चेत राहत आहेत. अनेकांना त्यांच्या संपत्तीबद्दल प्रश्न पडला आहे. अशातच आता त्यांनी बागेश्वर … Read more