Bajaj Chetak मिळत आहे फक्त 3,500 रुपयांमध्ये ! देते 100 किमीपर्यंत रेंज ; असा घ्या लाभ

Bajaj Chetak : तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये ओला स्कूटरला टक्कर देणारी इलेक्ट्रिक स्कूटर  Bajaj Chetak तुम्ही आता अवघ्या 3,500 रुपयांच्या EMI सह घरी आणू शकतात. उत्तम फीचर्स आणि दमदार रेंजमुळे आज भारतीय ऑटो बाजारात Bajaj Chetak सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरपैकी एक … Read more