बजाजने इतिहास घडवला ! लॉन्च केली जगातील पहिली सीएनजी बाईक, गडकरींच्या हस्ते पुण्यात झाले लॉन्चिंग, किंमतीबाबत गडकरी काय म्हणालेत ?
Bajaj CNG Bike : गेल्या काही वर्षांपासून सर्वसामान्य भारतीय इंधन दरवाढीमुळे संकटात आले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. अशा परिस्थितीत आता पेट्रोल आणि डिझेल वाहनांऐवजी इतर पर्यायी वाहनांची मागणी वाढत आहे. यामुळे अलीकडे इलेक्ट्रिक वाहनांचा खप वाढला आहे. अनेक दिग्गज ऑटो कंपन्यांनी इलेक्ट्रिक … Read more