नवीन बाईक खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! बजाज 3 मे ला लॉन्च करणार ‘ही’ नवीन टू व्हीलर

Bajaj New Two Wheeler

Bajaj New Two Wheeler : तुम्हीही नजीकच्या भविष्यात टू व्हीलर खरेदी करण्याच्या तयारीत आहात का? मग तुमच्यासाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. विशेषता ज्यांना बजाजची बाईक खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी कामाची ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बजाज कंपनी येत्या दोन दिवसात अर्थातच तीन मे ला आपली एक नवीन बाईक लॉन्च करणार आहे. … Read more