Bajaj Platina Bike Price : कमी किमतीत 96 किमी मायलेज देणारी बाईक खरेदी करण्याची संधी! ‘या’ ठिकाणी मिळत आहे संधी, लगेच करा खरेदी
Bajaj Platina Bike Price : सतत वाढत असणाऱ्या पेट्रोलच्या दरांमुळे पैशांची बचत करण्यासाठी अनेक जण दमदार मायलेज देणाऱ्या बाईक खरेदी करत आहेत. टू-व्हीलर मार्केटमध्ये सर्वाधिक मायलेज देणाऱ्या बाईक्सची मोठी रेंज उपलब्ध आहे. यापैकीच बजाजची लोकप्रिय बाईक Bajaj Platina तुम्ही कमी किंमतीत खरेदी करू शकता. इतकेच नाही तर कंपनीच्या बेस्ट सेलिंग बाईक्समध्येही प्लॅटिनाचा समावेश आहे. जी … Read more