Bajaj Platina : लॉन्च झाले प्लॅटिनाचे अपडेटेड व्हर्जन ! 80 चे मायलेज सोबतच स्मार्ट फीचर्स

Bajaj Platina Mileage

Bajaj Platina Mileage : बजाज प्लॅटिना ही 100cc सेगमेंटमधील सर्वाधिक मायलेज देणारी बाईक आहे. यात अपडेट झाल्यांनंतर आता ही बाईक अधिक मायलेज आणि स्मार्ट फीचर्ससह भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक पसंतीची बाईक बनत आहे. बजाज प्लॅटिना जवळपास अनेक वर्षांपासून बजाज सेगमेंटची शोभा वाढवत आहे. ही मोटारसायकल भारतीय बाजारात एक वेरिएंट आणि चार कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. याची … Read more