Bajaj Platina : खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी! शानदार मायलेज देणारी बजाजची ‘ही’ बाईक खरेदी करा अवघ्या 20 हजारांना, कुठे मिळत आहे संधी? जाणून घ्या

Bajaj Platina : कोणतीही बाईक खरेदी करायची असेल तर त्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात. अशातच जर तुम्हाला कमी किमतीत बाईक खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण तुम्ही आता Bajaj Platina मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. परंतु तुम्हाला या ऑफरचा लवकरात लवकर लाभ घ्यावा लागणार आहे. कारण ही ऑफर … Read more