Bajaj Pulsar 150 : अवघ्या 20 हजारांत घरी न्या बजाजची ‘ही’ शक्तिशाली बाईक, कोठे मिळत आहे ऑफर? जाणून घ्या

Bajaj Pulsar 150

Bajaj Pulsar 150 : तुम्ही दररोज रस्त्यांवर वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या बाईक्स पाहत असाल. या प्रत्येक बाईकची किंमत वेगवेगळी असते. इतकेच नाही तर या बाईकमध्ये फीचर्स आणि मायलेजही वेगळे असते. सध्या बाईक खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. काही दिवसांपूर्वी बजाजने आपली Bajaj Pulsar 150 बाईक बाजारात आणली होती. जिची किंमत 1.17 लाख ते 1.20 लाख … Read more